Aarogyam Surgical Pathology Lab, WASHIM introduction video
आरोग्यम डायग्नोस्टिक अँड सर्जिकल पॅथॉलॉजी हे वाशिम जिल्ह्यातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह निदान केंद्रांपैकी एक म्हणून अल्पावधीतच ओळख प्राप्त झाले आहे. आमच्या केंद्रात कॅन्सर निदानासह विविध प्रकारच्या अत्याधुनिक तपासण्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिल्या जातात. रुग्णसेवा हा आमचा मुख्य उद्देश असून अचूक, जलद व विश्वासार्ह अहवाल देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत
Read Full Insight